शेतकऱ्यांसाठी खुशखबर !! Pm किसान योजनेत वार्षिक 6000 हजार ऐवजी मिळणार 12000 रुपये

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणार आहे तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यात pm kisan samman nidhi … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 16 व्या हप्त्यापूर्वी या 4 गोष्टी करा, तरच मिळतील 2000/-रुपये

pm kisan yojna : आतापर्यंत कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात गुंतले आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. … Read more

फक्त 210 रुपयांची बचत केल्यास तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल, पहा डिटेल्स

Atal pension Yojana: या पेंशन स्कीमची सुरुवात 2015 मध्ये केली गेली होती आणि ही नौकरीपेशा निवृत्तीनंतर उत्तम उत्पन्न मिळवायची एक संभावना आहे. या पेंशन योजनेची सुरुवात PFRDA ने केली होती. सरकारने विविध सरकारी स्कीम्स सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये अटल पेंशन स्कीमही एक आहे. या स्कीममध्ये, निवेशकला नियमित पेंशन मिळते आहे आणि त्याचे आपले पेंशन आयोजन … Read more

Gold-price rate today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, पहा आजचे भाव

Gold-price rate today l तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आता सोने बऱ्यापैकी स्वस्त झाले आहे, आणि आता सध्या सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे. सोन्या चांदीच्या किंमती कमी झाल्यामुळे बाजारात सध्या खरेदी साठी झुंबड उडाली आहे. तुम्ही जर गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर आता उत्तम संधी आहे. 22 कॅरेट … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी इतर लाभासह पगारात होणार मोठी वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2024 या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ तसेच नवीन वेतन आयोग घोषणा होण्याची शक्यता आहे. एकूणच जानेवारी 2024 मध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू होणार आहे. घरभाडे भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना 4 टक्के DA वाढीचा लाभ मिळाला असून सध्या 46 टक्के महागाई भत्ता लागू आहे, 2024 या वर्षी … Read more

अन्यथा… दहावी- बारावीची परिक्षा होणार नाही, काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाची दहावीची परीक्षा ही मार्च 2024 मध्ये तर बारावीच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आणि त्याबाबतची बोर्डाची लेखी परीक्षा तारीख सुध्धा जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी (SSC परीक्षा) व बारावीच्या परीक्षांवर (HSC परीक्षा) बहिष्कार टाकण्याचा सूचना दिला आहे. त्याबाबतचा … Read more

२५,००० कर्मचाऱ्यांना राज्यातील शिक्षण क्षेत्रात जुन्या पेन्शनचा लाभ सर्वोच्च न्यायालयाचा संरक्षित निर्णय

जुन्या पेन्शनचा लाभ सर्वोच्च न्यायालयाचा संरक्षित निर्णय Old Pension Benefit Protected Decision of Supreme Court : आता राज्यातील 2005 पूर्वीच्या जाहिराती नुसार 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचिकेवर सुनावणी याच धर्तीवर शैक्षणिक संस्थां मधील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली … Read more

शबरी घरकुल योजनेत बदल, 2.50 लाख अनुदान, शासन निर्णय

शबरी घरकुल योजनेत नवीन बदला संदर्भात आज दिनांक 11-04-2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. shabri Adivashi yojna 2024 आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल … Read more

सरकार लवकरच 8वा वेतन आयोग लागू करणार अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा, Budget 2024

8 व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याचा तयारीत आहे, येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. Budget 2024 केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर तुम्हाला … Read more

पश्चिम मध्य रेल्वेत 3015 पदांची भरती, लगेच अर्ज करा

West Central Railway Apprentice Recruitment 2023 : (WCR) पश्चिम मध्य रेल्वे भरती 2023 अंतर्गत पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी ट्रेड पदासाठी 3015 पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. एकूण पदे – 3015 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ट्रेड) शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 … Read more