महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 ची महत्वाची अपडेट: संभाव्य मतदान आणि आचारसंहितेच्या तारखा जाहीर
राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत संपूर्ण माहिती: 1. महत्वाची अपडेट: राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य मतदान आणि आचारसंहितेच्या तारखा जाहीर होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने राज्याचा आढावा घेतला असून निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. 2. निवडणुक आयोगाचा दौरा: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 14 अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी (27 सप्टेंबर 2024) राज्यात दाखल झाले. या पथकाचे नेतृत्व राजीव … Read more