केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या थकित DA एरियरबाबत नवीन अपडेट
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या थकित DA एरियरबाबत नवीन अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2025 चा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या काळात, जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई राहत (DR) थांबवली होती. … Read more