Ladki Bahin yojana; डिसेंबर महिन्याचे पैसे या दिवशी खात्यात जमा होणार, तारीख आणि वेळ निश्चित
लाडकी बहीण योजना: डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार? मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दरमहा आर्थिक मदत करणे हा आहे. डिसेंबर महिन्याची लाभार्थी महिलांची यादी येथे पहा योजनेची सुरुवात व उद्दिष्ट लाडकी बहीण योजना जुलै 2023 … Read more