मेरा राशन 2.0: डिजिटलीकृत रेशन वितरणाची नवी प्रणाली
रेशनकार्डशिवाय रेशन मिळणार
प्रवासी मजुरांसाठी लाभदायक
रेशनकार्डमध्ये नाव कसे जोडावे?
मेरा राशन 2.0 अॅप कसे वापरावे?
रेशनकार्डसाठी लागणारी कागदपत्रे
रेशनकार्डसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- ओळखपत्र: पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट.
- रहिवासी प्रमाणपत्र: वीज बिल, टेलिफोन बिल, व्होटर आयडी, पासपोर्ट.
- कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
- स्वघोषणापत्र आणि चौकशी अहवाल.