राज्यात होणार 17,471 पदांची पोलिस भरती, गृह विभागाचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जारी
maha police bharti 2024 : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील 100 टक्के रिक्त पदे भरण्याकरीता वित्त विभागाच्या संदर्भ क्र. 1 येथील दि.30/09/2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतूदींमधून सूट देण्याची तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.2 … Read more