पर्सनल लोन घेयचे आहे का? पण कोणती बँक परवडेल? पहा येथे सर्व बँकाचे व्याजदर

जर तुम्हीही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर पुढे काही बँकाचे व्याजदर आणि प्रॉसेसिंग फी संबंधित माहिती दिली आहे. Bank personal Loan interest rate 

SBI Bank personal Loan interest rate –

सर्वांच्या परिचयाची असणारी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारांना 12.30 ते 14.30 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना 11.30 ते 13.80 टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. तसेच डिफेन्स सेक्टर व नोकरीपेशासाठी 11.15 ते 12.65 टक्के व्याजदराने कर्ज देते. SBI Bank personal Loan 

ICICI Bank personal Loan interest rate –

ICICI बँकेचे पर्सनल लोन जर तुम्हाला घेयचे असेल तर आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) कडून पर्सनल लोनवर वर्षाला 10.65 टक्के ते 16 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. तसेच बँक प्रोसेसिंग फी म्हणून 2.50 टक्के टॅक्स द्यावा लागतो. ICICI Bank personal Loan 

HDFC Bank personal Loan interest rate –

Housing development finance corporation म्हणजेच एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. HDFC बँकेकडून पर्सनल लोनवर 10.5 ते 24 टक्क्यांपर्यंत कर्ज दारांकडून व्याज घेतले जाते. मात्र, बँकेकडून फिक्स प्रोसेसिंग फी म्हणून 4,999 रुपये इतकी घेतली जाते. HDFC Bank personal Loan

RTE admission 2024-25 : नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज पद्धती जाणून घ्या 

PNB Bank personal Loan interest rate –

(PNB) पीएनबी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट स्कोरच्या आधारे 13.75 ते 17.25 टक्के या हिशोबाने कर्ज देण्यात येते. शासकीय कर्मचाऱ्यांना 12.75 टक्के ते 15.25 टक्क्यांपर्यंत व्याजदराने कर्ज मिळते. PNB Bank personal Loan

Bank of Baroda personal Loan interest rate –

बँक ऑफ बडोदा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 12.40 ते 16.75 टक्क्यांपर्यंत व्याजदराने कर्ज देते. याव्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना 15.15 ते 18.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. Bank of Baroda personal Loan

Axis Bank personal Loan interest rate –

ॲक्सिस बँक पर्सनल लोनवर 10.65 टक्के ते 22 टक्के वार्षिक व्याजदर देते.

पोस्ट ऑफिस च्या या योजनेत 5000/- रुपये गुंतवा मॅच्युरिटीवर 8 लाख 92 हजार रुपये मिळवा 

Indusind Bank personal Loan interest rate 

(Indusind) इंडसइंड बँक पर्सनल लोनसाठी वार्षिक 10.49 टक्के दराने कर्ज देते. 30 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर बँकेचे प्रक्रिया शुल्क 3 टक्के आहे. Indusind Bank personal Loan

Kotak Mahindra Bank personal Loan interest rate –

कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर दरवर्षी किमान १०.९९ टक्के व्याज आकारते. कर्जाची प्रोसेसिंग फी आणि टॅक्स जोडल्यानंतर ते सुमारे 3 टक्क्यांपर्यंत वाढते.

वरील व्याजदरात कमी जास्त बदल होऊ शकतो, त्यामुळे पर्सनल लोन घेण्या अगोदर संबधित बँकेत जाऊन किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी.

SBI Bank चे पर्सनल लोन परत करतेवेळी बँक 3 टक्के hidden charges घेते, तसेच इतर बँका ह्या 4 टक्के hidden charges आकारतात. हे बँकेत पर्सनल लोन घेताना कोणतीही बँक माहिती देत नाही, परंतु तुम्ही ते जाणून घेणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews