अन्यथा… दहावी- बारावीची परिक्षा होणार नाही, काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाची दहावीची परीक्षा ही मार्च 2024 मध्ये तर बारावीच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आणि त्याबाबतची बोर्डाची लेखी परीक्षा तारीख सुध्धा जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी (SSC परीक्षा) व बारावीच्या परीक्षांवर (HSC परीक्षा) बहिष्कार टाकण्याचा सूचना दिला आहे. त्याबाबतचा … Read more

२५,००० कर्मचाऱ्यांना राज्यातील शिक्षण क्षेत्रात जुन्या पेन्शनचा लाभ सर्वोच्च न्यायालयाचा संरक्षित निर्णय

जुन्या पेन्शनचा लाभ सर्वोच्च न्यायालयाचा संरक्षित निर्णय Old Pension Benefit Protected Decision of Supreme Court : आता राज्यातील 2005 पूर्वीच्या जाहिराती नुसार 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचिकेवर सुनावणी याच धर्तीवर शैक्षणिक संस्थां मधील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली … Read more

शबरी घरकुल योजनेत बदल, 2.50 लाख अनुदान, शासन निर्णय

शबरी घरकुल योजनेत नवीन बदला संदर्भात आज दिनांक 11-04-2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. shabri Adivashi yojna 2024 आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल … Read more

सरकार लवकरच 8वा वेतन आयोग लागू करणार अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा, Budget 2024

8 व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याचा तयारीत आहे, येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. Budget 2024 केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर तुम्हाला … Read more

पश्चिम मध्य रेल्वेत 3015 पदांची भरती, लगेच अर्ज करा

West Central Railway Apprentice Recruitment 2023 : (WCR) पश्चिम मध्य रेल्वे भरती 2023 अंतर्गत पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी ट्रेड पदासाठी 3015 पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. एकूण पदे – 3015 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ट्रेड) शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 … Read more

Anandacha Shidha: रेशन कार्ड धारकांना या 6 वस्तू मिळणार

Anandacha shidha: रेशन कार्ड धारकांना खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. हा राज्य सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 या दिवशी घेण्यात आला आहे. आनंदाच्या … Read more

घर बांधण्यासाठी जागा खरेदीकरिता 1 लाख रुपये अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सन २०२४ पर्यंत, केंद्र आणि राज्य शासनाने सर्व बेघर कुटुंबांसाठी घरे उपलब्ध करण्याची मोहीम आणि योजना सुरू केली आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना अशी केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत बेघर लोकांसाठी घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध केले जाते. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ बरेच लाभार्थी घेतात, परंतु ज्यांना … Read more

या 5 जिह्यातील शेतकऱ्यांना पाऊस व गारपीट नुकसान भरपाई जाहीर, शासन निर्णय

Rain hail damage compensation : नोव्हेंबर 2023 मध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते, त्या संदर्भात नुकसान बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता, म्हणून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी नुकसान भरपाई संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Crop damage compensation सदरील नुकसान भरपाई सध्या 5 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर … Read more

बँकेत शिपाई पदाची नोकरी, पगार 28,000 आणि भत्ते, आजच अर्ज करा

बँकेत शिपाई पदाची नोकरी, पगार 28,000 आणि भत्ते, आजच अर्ज करा बँकेत नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी शिपाई पदाच्या 484 जागांसाठी भरती निघाली आहे. एकूण 484 शिपाई पदाच्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता फक्त 10 वी पास अर्ज शुल्क – Gen/Obc : 850/- रु. [SC/ST/PWD/ExSM/female -175/- रू. ] या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा … Read more

आज पासून UPI वापर कर्त्यांसाठी नवीन नियम लागू, UPI Payment New Rule 2024

भारतात UPI वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोक सहसा प्रत्येक व्यवहार UPI द्वारे करत आहे, म्हणजे पेमेंट ट्रान्सफर करत आहे. तथापि, RBI ने UPI संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे आणि आता वापरकर्त्यांना PhonePe, Google Pay, Paytm पेमेंट प्लॅटफॉर्मवर मोठी रक्कम मिळू शकते. ते फायदेशीर होईल कारण भारतात PhonePe, Google Pay आणि Paytm चा जास्त … Read more