या शासकीय कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन व सातवा वेतन आयोग हप्ता निधी संदर्भात शासन निर्णय

सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा सदरील शासन निर्णय दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध … Read more

रेशन कार्ड वर मोफत साडी वाटप योजना, शासन निर्णय आला

Ration card update : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग द्वारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 या वित्तीय वर्षा करिता जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना … Read more

या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 6000 रू. शासन निर्णय निर्गमित

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दिनांक 23/01/2024 रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दि.02/03/2023 च्या शासन निर्णयान्वये पीएम श्री शाळा या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पीएम श्री शाळा योजनेंतर्गत एकूण 5651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत हा शासन निर्णय राज्य … Read more

आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप संदर्भात 23/01/2024 चा शासन निर्णय (GR)

Crop Damage Compensation GR : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. नुकसान भरपाई वाटप संदर्भात दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अंतर्गत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मार्च ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमीन मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता … Read more

Gotha bandhkam anudan 2024 : गाय गोठा बांधकाम करण्यासाठी 77,188 इतके अनुदान, लगेच अर्ज करा

आता शेतकरयांना जनावरांसाठी गोठा बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. ज्या शेतकरयांना जनावरे बांधण्यासाठी गोठा नाही किंवा मोडकळीस आलेला अश्या परिस्थितीत असलेल्या शेतकरयांना गोठा मिळणार आहे. Gotha bandhkam anudan 2024 Gotha bandhkam anudan 2024, गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते, सदरचे गोठे हे … Read more

शबरी घरकुल योजनेत बदल, 2.50 लाख अनुदान, शासन निर्णय

शबरी घरकुल योजनेत नवीन बदला संदर्भात आज दिनांक 11-04-2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. shabri Adivashi yojna 2024 आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल … Read more