आनंदाची बातमी : पालघर जिल्हा परिषद मध्ये 1891 जागांसाठी मोठीभरती 2024

Zilla Parishad Palghar Recruitment 2024 : पालघर येथे प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2024 आहे.

पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

एकूण पदे – 1891

शैक्षणिक पात्रता – मुळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण – पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET /
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी).Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

📑 PDF जाहिरात येथे पहा

🌐 अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment