युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी मोठीभरती 2024

Union Bank of India Recruitment Online apply 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांसाठी 500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

पदाचे नाव – अप्रेंटिस

एकूण पदे – 500

शैक्षणिक पात्रता – मुळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाणं – संपूर्ण भारत

अर्ज पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रताजागा
अप्रेंटिसपदवीधर500
📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज 01)येथे क्लिक करा
🖇️ ऑनलाईन अर्ज 02 )येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

हेही वाचा 👉 खेळणं समजून एका वर्षाच्या मुलाने सापाला चावलं; पुढे अनर्थ, डॉक्टरही थक्क”

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment