ZP result 2023 : जिल्हा परिषद भरती 2023 निकाल जाहीर
जिल्हा परिषद भरती 2023 करिता ऑनलाईन परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद भरती 2023 च्या काही पदाचा रिझल्ट लागला आहे, तसेच इतर पदाचे रिझल्ट येण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सन 2023 ची जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे निकाल संवर्ग वरिष्ठ सहाय्यक लेखाचे रिझल्ट आलेला आहे. बऱ्याचशा जिल्हा परिषदेचे रिझल्ट येण्यास … Read more