जिल्हा परिषद भरती 2023 करिता ऑनलाईन परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
जिल्हा परिषद भरती 2023 च्या काही पदाचा रिझल्ट लागला आहे, तसेच इतर पदाचे रिझल्ट येण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सन 2023 ची जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे निकाल संवर्ग वरिष्ठ सहाय्यक लेखाचे रिझल्ट आलेला आहे.
बऱ्याचशा जिल्हा परिषदेचे रिझल्ट येण्यास सुरू झालेला आहे. तुमच्या जिल्हा परिषदेची वेबसाईट तुम्ही चेक करत रहा, तुमचे सुद्धा रिझल्ट लवकरच त्याच्यावरती अपडेट होतील. पुढे जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वरून तुम्ही निकाल चेक करू शकता.
लिंक ओपन होत नसेल तर Desk top साईट करून ओपन करा, किंवा वर स्क्रोल करा.
रत्नागिरी जिल्हा परिषद चा निकाल पुढे दिला आहे. तुम्हाला ज्या जिल्ह्याचा निकाल पाहायचा आहे, त्या जिल्ह्याच्या वेबसाईट वर जाऊन निकाल पाहू शकता. पुढे सर्व जिल्ह्याच्या लिंक दिल्या आहेत.