Monsoon Andaj 2024:यंदाचा पावसाळा भारतासाठी अतिशय आनंददायी असणार आहे.
कारण जुलै ते सप्टेंबर यादरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-
ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने दिला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही ‘गुड न्यूज’ आहे.
यावर्षी मान्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील ‘एल-निनो’ची स्थिती निवळणार आहे,
तर ‘ला-निना’ची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदाचा पाऊस चांगला पडणार आहे.
‘अपेक’ या हवामान केंद्राच्या वतीने पहिला अंदाज व्यक्त केला आहे.
भारतासोबतच इंडोनेशिया, पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, कॅरिबियन
समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्येही अधिक पाऊस असणार आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी ‘ला-निना’ स्थिती तयार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
सर्व नवीन अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
परिणामी, हवामानविषयी काम करणाऱ्या संशोधकांना त्याचे निरीक्षण करणे शक्य होईल. मार्च ते मे २०२४
असेल, तर जून ते सप्टेंबर यादरम्या ‘ला निनाच्या स्थितीमुळे पावसाच् प्रमाणावर चांगला परिणाम होण असल्याचे अपेक संस्थेने नमूद के आहे.
या अपेक संस्थेच्या बोर्डा सदस्य भारतीय हवामानशार विभागदेखील आहे.
दरम्यान, तेलंगण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेः तमिळनाडू या परिसरात अधि पावसाचा अंदाज देण्यात आर दरम्यान भारतात अल निनोचा प्रभाव आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा