RPF मध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती, पगार – 21,700/- ते 69,100/- रुपये
RPF 4660 Post Recruitment 2024 : RPF भरती 2024 ची अधिकृत अधिसूचना 4660 पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती 2024 मध्ये कॉन्स्टेबलची 4208 पदे आणि सब इन्स्पेक्टरची 452 पदे आहेत. RPF भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे. एकूण पदे : 4,660 पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर आणि … Read more