Indian Navy SSC Officer Recruitment 2024 : भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2024 (जानेवारी 2025 अभ्यासक्रम) करिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव – (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर
एकूण पदे – 254
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी – कोणतीही फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024