पश्चिम मध्य रेल्वेत 3015 पदांची भरती, लगेच अर्ज करा

West Central Railway Apprentice Recruitment 2023 : (WCR) पश्चिम मध्य रेल्वे भरती 2023 अंतर्गत पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी ट्रेड पदासाठी 3015 पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. एकूण पदे – 3015 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ट्रेड) शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 … Read more

Anandacha Shidha: रेशन कार्ड धारकांना या 6 वस्तू मिळणार

Anandacha shidha: रेशन कार्ड धारकांना खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. हा राज्य सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 या दिवशी घेण्यात आला आहे. आनंदाच्या … Read more

घर बांधण्यासाठी जागा खरेदीकरिता 1 लाख रुपये अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सन २०२४ पर्यंत, केंद्र आणि राज्य शासनाने सर्व बेघर कुटुंबांसाठी घरे उपलब्ध करण्याची मोहीम आणि योजना सुरू केली आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना अशी केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत बेघर लोकांसाठी घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध केले जाते. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ बरेच लाभार्थी घेतात, परंतु ज्यांना … Read more

या 5 जिह्यातील शेतकऱ्यांना पाऊस व गारपीट नुकसान भरपाई जाहीर, शासन निर्णय

Rain hail damage compensation : नोव्हेंबर 2023 मध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते, त्या संदर्भात नुकसान बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता, म्हणून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी नुकसान भरपाई संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Crop damage compensation सदरील नुकसान भरपाई सध्या 5 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर … Read more

बँकेत शिपाई पदाची नोकरी, पगार 28,000 आणि भत्ते, आजच अर्ज करा

बँकेत शिपाई पदाची नोकरी, पगार 28,000 आणि भत्ते, आजच अर्ज करा बँकेत नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी शिपाई पदाच्या 484 जागांसाठी भरती निघाली आहे. एकूण 484 शिपाई पदाच्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता फक्त 10 वी पास अर्ज शुल्क – Gen/Obc : 850/- रु. [SC/ST/PWD/ExSM/female -175/- रू. ] या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा … Read more

आज पासून UPI वापर कर्त्यांसाठी नवीन नियम लागू, UPI Payment New Rule 2024

भारतात UPI वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोक सहसा प्रत्येक व्यवहार UPI द्वारे करत आहे, म्हणजे पेमेंट ट्रान्सफर करत आहे. तथापि, RBI ने UPI संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे आणि आता वापरकर्त्यांना PhonePe, Google Pay, Paytm पेमेंट प्लॅटफॉर्मवर मोठी रक्कम मिळू शकते. ते फायदेशीर होईल कारण भारतात PhonePe, Google Pay आणि Paytm चा जास्त … Read more

महावितरण मध्ये 5347 विद्युत सहायक पदांची भरती, पात्रता 10 वी पास

Mahavitaran Vidyut Sahayak recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024) एकूण पदे – 5,347 पदाचे नाव – विद्युत सहाय्यक शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शालांत … Read more

फ्री मध्ये घरावर सोलर बसवा आणि आयुष्भर मोफत वीज वापरा..Solar Rooftop Subsidy Yojana

Free Solar Rooftop Yojana 2024 : भारत सरकारने नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे, सौर पॅनेल रूफटॉप सबसिडी योजनेंतर्गत देशवासीय त्यांच्या घराच्या छतावर रूफटॉप सोलर बसवून वीज बिल वाचवू शकतात. या योजनेंतर्गत सोलर पॅनलमधून मोफत वीज उपलब्ध होणार आहे. नॅशनल पोर्टल फॉर रुफटॉप सोलरच्या माध्यमातून देशात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी … Read more

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये 672 पदांची भरती

North Western Railway Recruitment 2024 : उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये 672 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, North Western Railway करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. North Western Railway Job 2024 पदाचे नाव – शिकाऊ (Apprentices) एकूण पदे – 672 शैक्षणिक पात्रता … Read more

40 ते त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि. 08/01/2024

राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षीं वैद्यकीय तपराणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा … Read more