महावितरण मध्ये 5347 विद्युत सहायक पदांची भरती, पात्रता 10 वी पास

sarkari mitra
1 Min Read

Mahavitaran Vidyut Sahayak recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

(MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024)

एकूण पदे – 5,347

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) आणि ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे [इतर मागास, आर्थिक दुर्बल घटक (Ews)- 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 250/- रू. [इतर मागासवर्गीयअनाथ – 125/- रू.]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू – 29 डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अधिकृत संकेत स्थळावरून अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात पाहा.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *