योजनेचा उद्देश
👉👉 अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा
- महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
- पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षतोड थांबवणे.
- स्वयंपाकासाठी गॅसचा सुरक्षित वापर प्रोत्साहन देणे.
पात्रता
👉👉अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
- संबंधित महिलांकडे LPG गॅस जोडणी असावी.
👉👉👉अधिकृत वेबसाईट येथे पहा
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया
👉👉 अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा
योजनेच्या फायदे
- वार्षिक 3 मोफत गॅस सिलिंडरमुळे आर्थिक बचत.
- महिलांना स्वयंपाकासाठी सोयीचे व आरोग्यदायी वातावरण.
- पर्यावरणाचे संरक्षण.