लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवायचे आहेत ना ? मग आताच पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना स्वयंपाकासाठी धूरमुक्त आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” जाहीर केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना वार्षिक 3 मोफत गॅस सिलिंडर (LPG) पुनर्भरण देण्यात येणार आहे.

योजनेचा उद्देश

  1. गरीब कुटुंबांतील महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाची सुविधा देणे.

👉👉 अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा

  1. महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
  2. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षतोड थांबवणे.
  3. स्वयंपाकासाठी गॅसचा सुरक्षित वापर प्रोत्साहन देणे.

पात्रता

👉👉अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा

  1. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
  2. संबंधित महिलांकडे LPG गॅस जोडणी असावी.

👉👉👉अधिकृत वेबसाईट येथे पहा

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया

  1. ई-केवायसी
    लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

👉👉 अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा

  1. आधार-खाते जोडणी:
    लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

योजनेच्या फायदे

अधिक माहिती व शासन निर्णय

योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी किंवा पात्रतेची तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळेल.

Leave a Comment