ठाणे महानगर पालिकेत 118 पदांची भरती, निवड फक्त मुलाखतीद्वारे

sarkari mitra
1 Min Read

Thane Municipal corporation Recruitment 2024 । ठाणे महानगर पालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 118 पदे असून उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखत ठिकाण आणि दिनांक पुढे देत आहोत.

पदाचे नाव – तंत्रज्ञ, वॉर्ड लिपिक आणि इतर पदे

एकूण पदे – 118

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, डिग्री आणि पदवी

नोकरी ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज, ठाणे

वयोमर्यादा – ३८ वर्षापर्यंत

वेतन – 25,000/- रू. दरमहा.

निवड – मुलाखतीद्वारे

15, 16, 18 आणि 19 जानेवारी 2024 रोजी खालील पत्त्यावर मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *