पर्सनल लोन घेयचे आहे का? पण कोणती बँक परवडेल? पहा येथे सर्व बँकाचे व्याजदर

जर तुम्हीही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर पुढे काही बँकाचे व्याजदर आणि प्रॉसेसिंग फी संबंधित माहिती दिली आहे. Bank personal Loan interest rate  SBI Bank personal Loan interest rate – सर्वांच्या परिचयाची असणारी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारांना 12.30 ते 14.30 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून … Read more