Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2024 : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी अंतर्गत पदभरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव आणि एकूण जागा
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी अंतर्गत पुजारी पदाच्या एकूण 11 जागा पात्र उमेदवारांकडून भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
- 10 वी पास आणि
- मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान 05 वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम
- 03 वर्षाचा पूजाविधीचा अनुभव
नोकरी ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
वयोमर्यादा – 38 वर्षापर्यंत
अर्ज फी – कोणतीही फी नाही
वेतन – 27,400/- रू.
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109
अधिकृत संकेतस्थळ – www.sai.org.in
मूळ जाहिरात – येथे क्लिक करा