Mahavitaran Bharti 2024 : महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती जाहिरात

sarkari mitra
1 Min Read

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, अंतर्गत अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या – 56

पदाचे नाव – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) आणि कोपा 

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहा

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे, (राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क  – फी नाही

नोकरी ठिकाण  – अमरावती

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.

मूळ जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ 

ऑनलाईन नोंदणी

 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *