SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ॲप्रेंटीस पदाच्या एकूण 861 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
पदाचे नाव – ॲप्रेंटीस ची विविध पदे
एकूण जागा – 861
शैक्षणिक पात्रता – 10वी पास + सबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा