PCMC Fireman Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर
एकूण जागा – 150
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (सविस्तर जाहिरात पहा)
वयोमर्यादा -18 ते 30 वर्षे (मागासवर्गीय/अनाथ 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण – पिंपरी-चिंचवड
वेतन – 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये
अर्ज फी – खुला प्रवर्ग -1000/- रुपये मागासवर्गीय -900/- रुपये.
ऑनलाईन अर्ज सुरू तारीख – 26 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024
मूळ जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा