SECR Eastern Railway Recruitment : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 861 जागांसाठी भरती

sarkari mitra
1 Min Read

SECR Eastern Railway Recruitment : भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात 861 अँप्रेन्टिस पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार सदरील भरतीसाठी Online पद्धतीने आवेदन अर्ज करू शकतात.

नवीन भरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण जागा : 861

पदाचे नाव – अप्रेंटिस {प्रशिक्षणार्थी}

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे {SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}

परीक्षा फी – कोणतीही फी नाही

नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु तारीख – 10 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024

मूळ जाहिरात येथे जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी उमेदवाराने सर्वात अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे.

नोंदणी करण्याची अधिकृत संकेतस्थळ https://secr.indianrailways.gov.in/ हे आहे.

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 10 एप्रिल 2024 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *