अन्नपूर्णा योजनेत महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर – लाभार्थी यादी तपासा
Annapurna Yojana gas cylinder राज्य सरकारने महिला सबलीकरणासाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुरू केली आहे. योजनेची वैशिष्ट्ये: या योजनेचे मुख्य उद्दिष्ट पात्र महिला लाभार्थ्यांना वर्षातून तीन मोफत एलपीजी गॅस सिलेंडर देणे आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. योजनेचा उद्देश महिलांचे सबलीकरण, आर्थिक भार कमी करणे आणि स्वच्छ इंधनाचा … Read more