SSC Board Exam 2024 Hall ticket : 10 वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

SSC Board Exam 2024 hall ticket : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. … Read more

Rooftop solar system : आता PM सूर्योदय योजनेद्वारे तुमच्या घरावर मोफत सोलर पॅनल बसवा

PM Suryoday Yojana 2024 : सोलर रूफटॉप सिस्टीम म्हणजेच सूर्य ऊर्जेवर चालणारी यंत्रणा घराच्या छतावर बसविण्यात येणार असून त्याचा मुख्य फायदा सर्वसामान्यांना होणार असून त्यामुळे घरगुती वीज बिल कमी होईल व वीज खंडित होण्याची समस्या राहणार नाही, आणि वीज बिल 75 ते 80% कमी होईल. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत, एक कोटी घरांवर सोलर रूफटॉप सिस्टीम … Read more

State employees retirement age news : 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60, महाराष्ट्रातही निर्णय घेण्याची तयारी सुरू

State employees retirement age : सध्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे असून या महिन्यात सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे ते 60 वर्षे करण्याचे शासनाची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे … Read more

Cidco Lottery 2024 : खुशखबर!! सिडको च्या 3322 घरांकरिता लॉटरी, लगेच अर्ज करा, पहा कुठे असतील घरे..

Cidco lottery 2024 : स्वःताच्या हक्काचे एक का होईना पण घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते; परंतु जर हेच घर मुंबईत असेल आणि आपल्या बजेट मध्ये असेल तर मग आनंद गगनात मावेना असे होईल, ज्या अर्थाने आता सिडको ने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ३३२२ घरांची नव्याने योजना जाहिर केली आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन … Read more

Talathi bharti 2023 : तलाठी भरती जिल्हानिहाय व्हेरिफिकेशन लिस्ट जारी, येथे पहा

Talathi bharti 2023 distwise verification list : तलाठी भरती 2023 करिता अधिकृत संकेत स्थळावर गुणवत्ता यादी तसेच निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची तलाठी भरती 2023 मध्ये निवड झाली आहे किंवा प्रतिक्षा यादीत नाव समाविष्ट आहे, अश्या उमेदवारांकरिता कागदपत्रे तपासणी साठी बोलवण्यात आले आहे. सदर यादी संबंधीत कार्यालयाचे जिल्हयाचे संकेतस्थळ … Read more

Home Loan Charges : गृह कर्ज घेण्यापूर्वी तपासा बँकेची भरपूर शुल्क आकारणी, गृहकर्ज घेणे होईल अगदी सोपे..

जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा तुम्हाला त्यावर लागू होणारे विविध शुल्क देखील भरावे लागतात. हे शुल्क वित्तीय संस्थांमध्ये (बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि नॉन-बँकिंग वित्त कंपन्या) वेगवेगळे असतात. याव्यतिरिक्त, काही बँका किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्या अतिरिक्त शुल्क आकारू शकतात. तर इतर संस्था एकत्रित करून वेगवेगळे शुल्क आकारू शकतात. Home Loan charges काही शुल्काची रक्कम ठरलेली … Read more

या शासकीय कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन व सातवा वेतन आयोग हप्ता निधी संदर्भात शासन निर्णय

सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा सदरील शासन निर्णय दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध … Read more

आठवा वेतन आयोग नाही होणार लागू; परंतु पगारात होणार विशिष्ट वाढ, पहा सविस्तर वृत्तांत

2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता, दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू करण्याचे शासनाचे धोरण निश्चित असते असे समजले जाते, त्यामुळे 2026 मध्ये नवा आयोग सुरू होण्याची अपेक्षा आहे. दर 10 वर्षांनी वेतन आयोग  शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारला आवाहन केले आहे की वास्तविकपणे, आठव्या आयोगाच्या स्थापनेपूर्वी वर्तमान आयोग स्थापित झाला होता. 2014 … Read more

रेशन कार्ड वर मोफत साडी वाटप योजना, शासन निर्णय आला

Ration card update : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग द्वारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 या वित्तीय वर्षा करिता जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना … Read more

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2024 : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत भरती, वेतन 27400/- रुपये

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2024 : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी अंतर्गत पदभरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे. पदाचे नाव आणि एकूण जागा  श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी अंतर्गत पुजारी पदाच्या एकूण 11 … Read more