या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत (GR)
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एक वेळचा (One Time Option) पर्याय दिला जात आहे. या निर्णयानुसार जलसंपदा विभागाचे श्री. वैभव हणमंतराव फाळके यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत अर्ज केला होता. त्या संदर्भात दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी जलसंपदा विभागाकडून … Read more