ठाणे महानगरपालिका भरती 2024: 12वी, डिप्लोमा साठी सुवर्णसंधी | पगार 17,000/- ते 60,000/- रुपये
ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना 12वी, डिप्लोमा आणि इतर संबंधित पात्रतेसह अर्ज करता येईल. खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे. pdf जाहिरात येथे पहा अधिकृत संकेतस्थळ ठाणे महानगरपालिका संकेतस्थळ भरती प्रक्रिया: ठाणे महानगरपालिका पदाचे नाव पात्रता रिक्त जागा वेतनश्रेणी (₹) वैद्यकीय अधिकारी संबंधित पदवी 042 17,000 – 60,000 प्रयोगशाळा … Read more