घरात या 5 वस्तू असतील तर 2100/- रुपये मिळणार नाही, उद्यापासून नवीन नियम लागू
लाडकी बहिण योजना: उद्यापासून नवीन नियम लागू, घरात या 5 वस्तू असल्यास 6 वा हप्ता 2100/- रुपये मिळणार नाही. लाडकी बहिण योजना : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी, तसेच कुटुंबातील महिलांना निर्णयक्षम बनवण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेला २८ जून २०२४ रोजी मान्यता देण्यात आली असून, … Read more