40 ते त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि. 08/01/2024

राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षीं वैद्यकीय तपराणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

सुधारित शासन निर्णय

वर्ष ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोनवर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत या शासन निर्णयान्वये “अपवादात्मक बाब” म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०८.१२.२०२२ च्या प्रपत्र “अ” येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

त्यासंबंधित शासन निर्णय पुढील प्रमाणे

Leave a Comment

Close Visit agrinews