मोठी बातमी! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? पहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप

मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर सरकारने खातेवाटप जाहीर केले. खाली दिलेली माहिती नवीन मंत्रिमंडळ आणि त्यांची जबाबदारी दर्शवते.

मुख्य खातेवाटप

पदमंत्रीखाते
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसगृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण, इतर खाते
उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेनगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्रीअजित पवारअर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

कॅबिनेट मंत्री

क्रमांकमंत्रीखाते
1चंद्रशेखर बावनकुळेमहसूल
2राधाकृष्ण विखे पाटीलजलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3हसन मुश्रीफवैद्यकीय शिक्षण
4चंद्रकांत पाटीलउच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
5गिरीश महाजनआपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6गुलाबराव पाटीलपाणीपुरवठा
7गणेश नाईकवन
8दादाजी भुसेशालेय शिक्षण
9संजय राठोडमाती व पाणी परीक्षण
10धनंजय मुंडेअन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12उदय सामंतउद्योग व मराठी भाषा
13जयकुमार रावलविपणन, प्रोटोकॉल
14पंकजा मुंडेपर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15अतुल सावेओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
16अशोक उईकेआदिवासी विकास मंत्रालय
17शंभूराज देसाईपर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18आशिष शेलारमाहिती व तंत्रज्ञान
19दत्तात्रय भरणेक्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20अदिती तटकरेमहिला व बालविकास
21शिवेंद्रराजे भोसलेसार्वजनिक बांधकाम
22माणिकराव कोकाटेकृषी
23जयकुमार गोरेग्रामविकास, पंचायत राज
24नरहरी झिरवाळअन्न व औषध प्रशासन
25संजय सावकारेकापड
26संजय शिरसाटसामाजिक न्याय
27प्रताप सरनाईकवाहतूक
28भरत गोगावलेरोजगार हमी, फलोत्पादन
29मकरंद पाटीलमदत व पुनर्वसन
30नितेश राणेमत्स्य आणि बंदरे
31आकाश फुंडकरकामगार
32बाबासाहेब पाटीलसहकार
33प्रकाश आबिटकरसार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers)

क्रमांकमंत्रीखाते
34माधुरी मिसाळसामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35आशिष जयस्वालअर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36मेघना बोर्डीकरसार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37इंद्रनील नाईकउच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
38योगेश कदमगृहराज्य शहर
39पंकज भोयरगृहनिर्माण

मंत्रिमंडळाचा विस्तार ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधी नंतर, १५ डिसेंबरला बाकीच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व मंत्र्यांची खातेवाटप जाहीर झाली.

Leave a Comment

Close Visit agrinews