वेबसाईट उघडा
तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये महाभूमी किंवा पब्लिक डोमेन वेबसाईट उघडा.
भूलेख पेज निवडा
👉👉तुमच्या शेतजमीनीचा नकाशा येथे पहा
राज्य आणि जिल्हा निवडा
नकाशा बघण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडावे लागेल.
👉👉जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नंतर तुमचा जिल्हा निवडा ज्या जिल्ह्यातील तुम्हाला जमिनीचा नकाशा बघायचा आहे.
तालुका आणि गाव निवडा
जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे.
तालुका निवडल्यानंतर तुमच्या गावाचे नाव टाका.
गट नंबर प्रविष्ट करा
नकाशा बघा
गट क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जमिनीचा नकाशा दिसेल.
नकाशावर जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचे मोजमाप, मर्यादा, आणि संबंधित माहिती मिळेल.
नकाशा डाउनलोड करा किंवा प्रिंट करा
मोबाईल अॅप वापरू शकता
हे अॅप प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड केले जाऊ शकते.
अडचणींकरता मदत घ्या
अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून गट नंबर वापरून सहज जमिनीचा नकाशा काढू शकता.