लाडक्या बहिणींना हे 2 कागदपत्रे असतील तरच 6 वा हप्ता 2100 रुपये मिळणार!

लाडक्या बहिणींना हे 2 कागदपत्रे असतील तर 6 वा हप्ता 2100 रुपये मिळणार! यादीत नाव पहा

Ladki Bahin Yojana New Document Add : राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका

मध्ये महायुती सरकारने आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये वरून 2100 रुपये दर महिना देऊ अशी घोषणा केली होती व आता महायुती सरकार सत्तेत आले आहे तसेच राज्यातील लाखो महिलांना आता मिळणाऱ्या या हप्त्याबद्दल आता आतुरता लागली आहे.

लाडकी बहिण लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपयांचा लाभ मिळतो. मात्र हा लाभ मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही 2 कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

योजनेंतर्गत देण्यात येणारी 2100 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते, ज्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहार करण्यास मदत होते.

तुम्हाला मिळणार की नाही 2100/- रुपये, येथे तपासा

लाडकी बहीण योजना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन मुख्य कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत.

१. आधार कार्डः लाभार्थी महिलेचे वैयक्तिक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डवरील माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे.

२. बँक पासबुकः लाभार्थीच्या नावे असलेल्या बँक खात्याची माहिती असलेले पासबुक किंवा खाते क्रमांकाची पावती आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजना लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे पहा.

प्राथमिक तयारीः सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. कागदपत्रे स्पष्ट, वाचनीय आणि योग्यरित्या झेरॉक्स केलेली असावीत. मूळ कागदपत्रेही सोबत ठेवावीत.

२. अर्ज भरणेः योजनेसाठीचा अर्ज काळजीपूर्वक भरावा लागतो. अर्जात खालील माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

संपूर्ण नाव (आधार कार्डप्रमाणे)

आधार क्रमांक

बँक खाते क्रमांक

संपर्क क्रमांक

पत्ता

इतर आवश्यक वैयक्तिक माहिती

३. कागदपत्रे सादरीकरणः भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित योजना केंद्र किंवा कार्यालयात सादर करावी लागतात. यावेळी कागदपत्रांची प्राथमिक तपासणी केली जाते.

४. पडताळणी प्रक्रियाः सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाते.

Leave a Comment

Close Visit agrinews