सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पहा
👇👇👇👇
फडणवीसांनी सभागृहात दिलेली माहिती
- योजना बंद होणार नाही: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.
- निकषात कोणताही बदल नाही: ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि पात्रता निकष पूर्ण केले आहेत, त्यांना हप्ता मिळणार आहे.
- आर्थिक आश्वासन: आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार असून महिलांनी कोणतीही शंका बाळगू नये.
लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे मुद्दे
घोषणा | तपशील |
---|---|
योजना जाहीर करण्याची तारीख | अंतरिम अर्थसंकल्प, जुलै 2023 |
लक्ष्य गट | 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलां |
पात्रता निकष | ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे |
मदत रक्कम | प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात दरमहा ₹1,500 (आता पर्यंत पाच हप्ते जमा) |
डिसेंबरचा हप्ता | अधिवेशन संपल्यानंतर जमा होणार |
योजनेचा उद्देश
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देणे.
- त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे.