लाडकी बहीण योजना: डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण योजना: डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यात येते. जुलै 2023 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पहा

👇👇👇👇

फडणवीसांनी सभागृहात दिलेली माहिती

लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे मुद्दे

घोषणातपशील
योजना जाहीर करण्याची तारीखअंतरिम अर्थसंकल्प, जुलै 2023
लक्ष्य गट21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलां
पात्रता निकषज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे
मदत रक्कमप्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात दरमहा ₹1,500 (आता पर्यंत पाच हप्ते जमा)
डिसेंबरचा हप्ताअधिवेशन संपल्यानंतर जमा होणार

योजनेचा उद्देश

ताज्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर जमा होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे लाभार्थींनी थोडं संयम ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment