Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींनो हे काम केले नाही तर; अर्ज बाद होणार, ₹9000/- लाभ मिळणार नाही!

लाडकी बहीण योजना: आधार लिंक नसल्यास अर्ज बाद

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महिलांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. मात्र, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्वरीत आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अन्यथा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण : 6 वा हप्ता, लाखो महिला ठरणार अपात्र, तुमचे यादीत नाव का पहा?

योजना लाभ रक्कम आणि अद्ययावत माहिती

👉👉अरबी समुद्रात बोटीची सामोरा समोर धडक, व्हिडिओ झाला व्हायरल

सुरुवातीला महिलांना या योजनेत १,५०० रुपये मिळत होते. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर रक्कम वाढवून २,१०० रुपये करण्यात आली आहे. महिलांच्या खात्यात हा लाभ थेट जमा केला जातो. मात्र, आधार लिंक न केल्यास पैसे मिळणार नाहीत.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ खाते वाटप यादी जाहीर, कोणाकडे कोणत खातं

अर्जदारांना सूचना

ज्या महिलांनी योजनेचा अर्ज केला आहे, परंतु अद्याप आधार लिंक केले नाही, त्यांचे अर्ज बाद होतील. तसेच ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, त्या महिलांना पुढील महिन्यात एकाचवेळी सहा हप्त्यांचे ९,००० रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जदारांनी आधार लिंक करून ठेवणे गरजेचे आहे.

पात्रता निकष

  1. लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  3. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.

महत्वाची माहिती

16 लाख महिलांचे अर्ज केवळ आधार व बँक खाते लिंक नसल्याने रद्द झाले आहेत. त्यामुळे योजना लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे अत्यावश्यक आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार व बँक खाते लिंक करण्याची अंतिम मुदत संपण्याआधी हे काम पूर्ण करा. अन्यथा अर्ज बाद होऊन ९,००० रुपयांचा लाभ गमवावा लागू शकतो.

Leave a Comment

Close Visit agrinews