आयकर विभागात 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती, पगार – 25,500/- ते 81,100/-रू

Income Tax Department Bharti 2024 : आयकर विभाग मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. विविध पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या क्रीडा कोट्याअंतर्गत खालील पदांवर नियुक्तीसाठी देश/राज्य/अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये (भारतीय विद्यापीठांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली आयोजित) प्रतिनिधित्व केलेल्या गुणवंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव – इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक , मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट

एकूण पदे – 291

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी आणि पदवी

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 25/27/30 वर्षे पदानुसार

अर्ज शुल्क – 200/- रुपये

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख -19 जानेवारी 2024

मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

Leave a Comment