या शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक

extra increment : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा बदली करून इतर ठिकाणी सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक 11 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केले आहे. आंतरजिल्हा बदलीने नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर जिल्हयात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक … Read more

State employees retirement age news : 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60, महाराष्ट्रातही निर्णय घेण्याची तयारी सुरू

State employees retirement age : सध्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे असून या महिन्यात सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे ते 60 वर्षे करण्याचे शासनाची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे … Read more

आठवा वेतन आयोग नाही होणार लागू; परंतु पगारात होणार विशिष्ट वाढ, पहा सविस्तर वृत्तांत

2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता, दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू करण्याचे शासनाचे धोरण निश्चित असते असे समजले जाते, त्यामुळे 2026 मध्ये नवा आयोग सुरू होण्याची अपेक्षा आहे. दर 10 वर्षांनी वेतन आयोग  शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारला आवाहन केले आहे की वास्तविकपणे, आठव्या आयोगाच्या स्थापनेपूर्वी वर्तमान आयोग स्थापित झाला होता. 2014 … Read more

NPS बाबत मोठे अपडेट : 1 फेब्रुवारीपासून इतकेच पैसे काढता येणार, नवीन नियम

NPS rule update : नॅशनल पेन्शन सिस्टम केंद्र आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन ऐवजी सुरू केलेली नवीन पेन्शन व्यवस्था आहे. प्रत्येक महिन्याला वेतन मधून अंशतः हा रक्कम कपात करून NPS मध्ये जमा केली जाते. या रकमेसाठी आपला एक विशिष्ट अंकी प्राण नंबर दिलेला असतो, त्याद्वारे आपण खात्यात किती रक्कम जमा झाली ते पाहू शकतो. … Read more

रजा रोखीकरण च्या पैशांवर टॅक्स भरावा लागतो का? काय सांगतो नियम? जाणून घ्या

Tax Rules on Leave Encashment : सरकारी नोकरी असो किंवा खाजगी, नोकरीदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात जसे की कॅज्युअल लीव्ह-CL, वैद्यकीय रजा, अर्जित रजा-EL, प्रसूती रजा इत्यादी प्रकारच्या रजा असतात. दरवर्षी सरकारी/खाजगी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देतात, त्यापैकी आपण अर्जित रजा (EL) न घेतल्यास त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात, ज्याला लीव्ह एनकॅशमेंट (रजा रोखीकरण) … Read more

DA HIKE । सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले! महागाई भत्त्यात इतकी टक्के वाढ होईल जाणून घ्या सविस्तर माहिती

DA Hike । तुम्ही जर केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण सरकार निवडणुकी पूर्वी महागाई भत्त्यात तब्बल 5 टक्के वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे मीडिया रिपोर्ट नुसार समजले आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होणार असून, निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असून, त्यामागचा उद्देश जनतेला आकर्षित करणे हा आहे. … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत, शासन परिपत्रक extra increment

Extra increment : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली झाली आहे, अश्या कर्मचाऱ्यांसाठी एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत जिल्हा परिषदेकडून त्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. Extra increment  राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदे मध्ये बदली झाल्याने सेवाज्येष्ठता शून्य होते, म्हणून कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज : DA वाढीची मोठी बातमी, जाणून घ्या अपडेट्स, 7th pay commission

7th pay commission latest news : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकार लवकरच एक चांगली बातमी देऊ शकते. डीए आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सरकार 18 महिन्यांची प्रलंबित डीएची थकबाकी ही देणार आहे. महागाई भत्ता … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी इतर लाभासह पगारात होणार मोठी वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2024 या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ तसेच नवीन वेतन आयोग घोषणा होण्याची शक्यता आहे. एकूणच जानेवारी 2024 मध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू होणार आहे. घरभाडे भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना 4 टक्के DA वाढीचा लाभ मिळाला असून सध्या 46 टक्के महागाई भत्ता लागू आहे, 2024 या वर्षी … Read more

सरकार लवकरच 8वा वेतन आयोग लागू करणार अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा, Budget 2024

8 व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याचा तयारीत आहे, येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. Budget 2024 केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर तुम्हाला … Read more