बँकेत शिपाई पदाची नोकरी, पगार 28,000 आणि भत्ते, आजच अर्ज करा

बँकेत शिपाई पदाची नोकरी, पगार 28,000 आणि भत्ते, आजच अर्ज करा

बँकेत नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी शिपाई पदाच्या 484 जागांसाठी भरती निघाली आहे.

एकूण 484 शिपाई पदाच्या जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता फक्त 10 वी पास

अर्ज शुल्क – Gen/Obc : 850/- रु. [SC/ST/PWD/ExSM/female -175/- रू. ]

या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. (अर्ज करण्याची तारखेत वाढ झाली आहे.)

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.

अर्ज शुल्क भरणे बंधनकारक आहे, तसेच कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment

Close Visit agrinews