राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ बाबत [GR]
राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ बाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार, महागाई भत्ता (डीए) 50% पेक्षा जास्त झाल्यास भत्त्यांमध्ये वाढ करण्याची तरतूद आहे. सातवा वेतन आयोगातील तरतुदी सातव्या वेतन आयोगाने महागाई भत्त्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त झाल्यास इतर भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची तरतूद … Read more