राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाचा शासन निर्णय [GR] निर्गमित
राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाचा शासन निर्णय [GR] निर्गमित राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी (सेवानिवृत्ती उपदान) रकमेत वाढ केली आहे. दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित झालेल्या नवीन शासन निर्णयानुसार ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा रु. 14 लाखांवरून रु. 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 👉👉शासन निर्णय जारी येथे पहा 👉👉येथे download करा … Read more