मृद व जलसंधारण विभागात रिक्त पदांची भरती

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 : मृद व जलसंधारण विभागात रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची शेवटाची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी व सहायक लेखाधिकारी

एकूण पदे – 3

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर

वयोमर्यादा – 65 वर्षे पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

jalsandharan-padbharti-2023

Leave a Comment

Close Visit agrinews