या शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक

extra increment : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा बदली करून इतर ठिकाणी सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ देणेबाबत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक

11 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केले आहे.

आंतरजिल्हा बदलीने नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर जिल्हयात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत सदरील परिपत्रक आहे.

परिपत्रक पहा

Leave a Comment

Close Visit agrinews