Arogya Vibhag recruitment 2024 : आरोग्य विभागात 1729 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
वैद्यकीय अधिकारी गट – अ (एस – 20) ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा
वेतन – 56,100/- रू. ते 1,77,500/- रू.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख -15 फेब्रुवारी 2024
मूळ जाहिरात
अधिकृत संकेतस्थळ
ऑनलाईन अर्ज
उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत.
संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी ते दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यंत अर्ज सादर करावेत.
टपालाने अथवा अन्य मार्गाने प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवाराने दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.