लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा; तरच 2100 रुपये मिळणार?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महायुती सरकारच्या स्थापनेनंतर महिलांसाठी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत म्हणून 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता या योजनेशी संबंधित महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.

👉👉6 व्या हप्त्याची तारीख ठरली, या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

आर्थिक तरतूद

राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत किती मदत मिळाली?

👉👉घरात या 5 वस्तू असतील तर 2100/- रुपये मिळणार नाही

2100 रुपये कधी मिळणार?

महायुती सरकारच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेला चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तथापि, पुढील वर्षात योजनेसाठी अर्जांची तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे. यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

👉👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता

पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील अटींचे पालन आवश्यक आहे.

  1. वयोमर्यादा:
  2. उत्पन्न मर्यादा:
  3. वाहन मालकी:
  4. नोकरी:
  5. राजकीय सदस्यत्व:
  6. इतर सरकारी योजना:
  7. करदाता:

महत्त्वाची माहिती

महिला लाभार्थींनी या योजनेसाठी आपली पात्रता आणि अर्जाची स्थिती तपासून घेणे महत्त्वाचे आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Leave a Comment