लाडकी बहीण योजना: महिलांसाठी नवी आर्थिक संधी
महिलांसाठी विशेष लाभ
महिलांना या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येतो:
- स्वतःचा व्यवसाय उभारणीसाठी
- गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यासाठी
- वृद्धापकाळासाठी पेन्शनची व्यवस्था करण्यासाठी
योजनेतून मिळणारे लाभ
- मासिक मानधन: १५०० रुपये
- पाच वर्षांत एकत्रित रक्कम: ९०,००० रुपये
- कर्जाची संधी: पाच वर्षांत परतफेडीसाठी १ लाख रुपये कर्ज
- उपाययोजनांची विविधता:
एसआयपी गुंतवणुकीचे फायदे
- मासिक गुंतवणूक: १५०० रुपये
- पाच वर्षांची गुंतवणूक: ९०,००० रुपये
- व्याज आणि परतावा: ३१,६०० रुपये
- आयुष्यभरासाठी वार्षिक उत्पन्न: ७,२६० रुपये
बचतगटांच्या माध्यमातून सामूहिक व्यवसाय
महिलांनी बचतगटांमध्ये सहभागी होऊन पुढील फायदे मिळवू शकतात:
- मासिक बचत: १०० रुपये
- पाच वर्षांत बचत: ६,००० रुपये
- व्यवसायासाठी मिळणारे कर्ज: १.५ ते ३ लाख रुपये
- व्यवसायाच्या नफ्यातून कर्जफेड
पोस्ट ऑफिस पीपीएफ (पब्लिक प्रॉविडंट फंड)
पीपीएफमध्ये गुंतवणूक करून महिलांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवता येते.
- मासिक गुंतवणूक: १५०० रुपये
- पंधरा वर्षांत एकत्रित रक्कम: ३.६ लाख रुपये
- व्याजदर: ७.१%
- अंतिम रक्कम: ४.२४ लाख रुपये