ZP recruitment 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद बुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात आहे.
पदाचे नाव – लॅब तंत्रज्ञ, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, योग आणि निसर्गोपचार चिकित्सक, कोल्ड चेन तंत्रज्ञ, समुपदेशक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर, दंत आरोग्यतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता – 12वीं पास, पदवी, डिप्लोमा/डिग्री/ पदव्युत्तर पदवी.
वेतन – 17,000/- रुपये ते रु. 35,000/- रुपये पर्यंत.
अर्ज शुल्क – खुला – १५०/- रुपये, राखीव प्रवर्ग – रु १००/- रुपये.
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2024
सदर भरतीसाठी उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता वरील ठिकाणी दिलेला आहे, विहित वेळेत पोहचेल अश्या रीतीने अर्ज करावा.
फक्त पात्र उमेदवाराने अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.